shashikantshinde

esahas.com

साताऱ्याचे किंग उदयनराजेंचं...

 45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आ...

esahas.com

महाराष्ट्राचा लौकिक साताऱ्यातून वाढवण्याचे काम करा!

यशवंत विचार हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला दिलेला विचार आहे. साताऱ्यातून नेहमीच गौरवास्पद चळवळी आणि विचार पुढे आले आहेत. हाच गौरव कायम ठेवून श्रमिक कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या शशिकांत शिंदे यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्राचा लौकिक वाढवा. याची सुरुवात साताऱ्यातून करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केले. 

esahas.com

महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठाम : आ. शशिकांत शिंदे

महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.

esahas.com

आ. महेश शिंदे यांच्या कार्यक्रमात आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष

दोनच दिवसापूर्वी कोरेगाव, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रति असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात एकच चर्चा रंगली आहे.

esahas.com

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल : आमदार शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल, असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

esahas.com

जिहे-कठापूर योजनेसाठी मी 134 कोटी मंजुर केले : आ. शशिकांत शिंदे

दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्‍या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना 134 कोटी मंजुर केले. नेर तलाव्यात पाणी आले.

esahas.com

मी श्रेयवादात पडणार नाही : आ. शशिकांत शिंदे

पुसेगाव : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना १३४ कोटी मंजूर केले. नेर तलाव्यात नुकतेच पाणी आले. त्या पाण्याचे पूजन भल्या पहाटेच करून मी'च पाणी आणले असल्याचा कांगावा करून श्रेय घेण्याचा केविलवाण प्रयत्न केला. मी या श्रेयवादात पडणार नसून येणाऱ्या काळात उत्तर खटावच्या भागात जिहे - कठापूरचे पाणी शेतकऱ्यांना पोहचवून दुष्काळी भागा...