sharadiyanavratrifestivalstartedinthedistrict

esahas.com

जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, उदे ग अंबे उदे  अशा  जयघोषात सातारा जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत शेकडो सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मंडपात दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली.