sharadpawarmetmlajayakumargore

esahas.com

शरद पवार यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट

राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच लवकर तंदुरुस्त व्हा, असा कळकळीचा सल्लाही पवार यांनी गोरे यांना दिला.