shambhurajdesaiinspectedthepoliceestablishmentinsatara

esahas.com

ना. शंभूराज देसाई यांनी केली सातार्‍यातील पोलीस बंदोबस्ताची पाहणी

मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बुधवारी सातारा शहरात फेरफटका मारुन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी व्यवसायिकांशी चर्चाही त्यांनी केली.

esahas.com

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली महाविद्यालय परिसराची पाहणी

विद्यार्थींनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स व छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसराला अचानक भेट देऊन पाहणी करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थीनींशी संवाद साधला.