shahupuricrimedetectionbranch

esahas.com

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा उघड; दोघांना अटक

शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याची मोटर चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाण्याची मोटरही हस्तगत करण्यात आली आहे.