ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!