selfiepointisnowbecominganewattractioninzillaparishad

esahas.com

जिल्हा परिषदेत आता सेल्फी पॉईंट ठरत आहे नविन आकर्षणाचे ठिकाण

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे व ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन मुख्य अधिकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.