sayalitrimbakeofsataracommitssuicideinghatkopar

esahas.com

साताऱ्याच्या सायली त्रिंबके यांची घाटकोपरमध्ये आत्महत्या

रेस्क्यू मॉम म्हणून परिचित असलेली साया अनिमल केअरच्या संचालिका सायली त्रिंबके यांचे मुंबईत निधन झाले. आज (रविवार) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव गडकर आळी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.