savitribaiphulesangharshgauravaward

esahas.com

सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार ज्ञानेश्वर महाराज बंडगर व शारदाताई गुरु पवार यांना जाहीर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार  पंढरपूरचे तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि असंघटित क्षेत्रातील बिडी कामगारांच्या महिला नेत्या शारदाताई गुरु पवार यांना देण्यात येणार आहे.