satrarapalikanews

esahas.com

वाहन चालकांना त्रासदायक ठरणारी लोखंडी जाळी अखेर काढली

गेल्या कित्येक दिवसांपासून सातार्‍यातील वरच्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळा ठरणारी व्हॉल्व्हवर बसवलेली लोखंडी जाळी नगरपालिका प्रशासनाने हटवली आहे. त्याखालील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा जाळी न बसविता तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.