satewadinews

esahas.com

सातेवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा

‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले. 

esahas.com

सातेवाडी येथे ऊस जळून खाक; सुमारे एक लाखाचे नुकसान 

सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे.