sataradistrictispeacefulnountowardincident:shambhurajdesai

esahas.com

सातारा जिल्हा शांतताप्रिय, कोणतीही अनुचित घटना नाही : ना. शंभूराज देसाई

सातारा जिल्हा शांतताप्रिय असून आज दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ज्यांना अशांतता निर्माण करण्याचे काम करायचे होते त्यात त्यांना यश आले नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.