‘केंद्र सरकारच्या सेंट्रल रोड फंड योजनेतून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितीन गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे केंद्राच्या सेंट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल आणि त्याकरिता भरीव निधी मिळेल,’ असा
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!