satarartoofficewillbeopenonoctober23

esahas.com

23 ऑक्टोबर रोजी सातारा आरटीओ कार्यालय सुरु राहणार

दिवाळी सणानिमित्त खरेदी होणाऱ्या नवीन वाहनांना पसंती नोंदणी क्रमांक मिळुन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा या करिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा रविवार दि. 23 ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टी दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहे.