sataradistrictobcassociationsdharneandolaninsatara

esahas.com

सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे साताऱ्यात धरणे आंदोलन

ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले.