सातारा शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्या आशुतोष दिपक भोसले (वय 22, मूळ रा.कुशी ता.सातारा सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या दुचाकी चोरी करुन विकल्याचे समोर आले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!