saraitgundganeshkarande

esahas.com

बोरगाव मधील सराईत गुंड गणेश कारंडे एक वर्षासाठी हद्दपार

विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणारा सराईत गुन्हेगार गणेश कारंडे याला उप विभागीय दंडाधिकारी  यांनी एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.