sanjayraut

esahas.com

संजय राऊत :शरद पवारांचे पाच खासदार फोडा अन् केंद्रात मंत्रिपद घ्या, अजितदादांना ऑफर; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Sharad Pawar : उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

esahas.com

पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू : संजय राऊत

सातारा : शिवसेना आज चक्रव्युहात सापडली असे कुणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहेत. अशा अनेक सकटातून, चक्रव्युहातून कोडी फोडून शिवसेना बाहेर पडली आहे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने असे असंख्य धाव झेलले आहेत यापुढेही समोरून वार केलेत तर समोरून लढू आणि पाठीमागून खजीर खुपसणार असाल, तर त्याच पध्दतीने पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्...

esahas.com

संजय राऊत यांच्या साताऱ्यातील सभेकडे राहणार लक्ष

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांनी आपले तोंड आरशात पहावे अशी टीका केली होती.

esahas.com

खासदार संजय राऊत यांची तोफ साताऱ्यात धडाडणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा 3 मार्च रोजी येथील शाहू कला मंदिर मध्ये होणार आहे. शिवसेनेच्या शिवगर्जना अभियानांतर्गत त्यांच्या उपस्थितीत येथे शिव निर्धार मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली आहे.

esahas.com

दिल्लीश्वरांनी महाराष्ट्र सरकारला दिलेले गुंगीचे इंजेक्शन उतरायला तयार नाही

महाविकास आघाडीने काढलेल्या अतिविराट महामोर्चाला 'नॅनो मोर्चा' म्हणून हिणवणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सातारा येथे शेलक्या शब्दात वाभाडे काढले.

esahas.com

खा. संजय राऊत यांच्या डॉक्टरांबद्दल वक्तव्याचा भाजपकडून निषेध

खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले.