कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही सुदेवाने जीवित हानी झाली नाही.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!