s.t.employeesgoonhungerstrikeinsatara

esahas.com

एस. टी. कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात उपोषण

एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करुन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती सातारा विभागच्यावतीने विभाग नियंत्रण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.