removaloframchandrajankarfromthepostofchairmanofpalasawadejointforestmanagementcommittee

esahas.com

पळसावडे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर यांची हकालपट्टी

पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज वनविभागाने हकालपट्टी केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.