rehabilitatefirstandthenevictencroachmentsongairanland

esahas.com

आधी पुनर्वसन करा मगच गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा

सासकल, ता. फलटण येथील रामोशी समाजाच्या समाज बांधवांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यापूर्वी आपले योग्य जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्याकडे केली आहे.