regularpolicesecurityateknathshindesbungalowatdaretambinsatara

esahas.com

एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दरे तांब येथील बंगल्यावर नियमित पोलिस बंदोबस्त

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.