rayatkrantisanghtanamelava

esahas.com

साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम द्यावी अन्यथा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन

‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्‍यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्‍यांच्या हक्काची एफआरपी रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले