ratujapatilsatkarmuktagiripariwar

esahas.com

युवा लेखिका ऋतुजा पाटील हिचा दै. ‘मुक्तागिरी’तर्फे सत्कार

येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए.च्या  द्वितीय वर्षात शिकणारी व माण तालुक्यातील जाशी गावची ऋतुजा शांतीलाल पाटील हिची अवघ्या 19व्या वयात ‘झुळूक’ नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिने साहित्य क्षेत्रात ‘युवा लेखिका’ म्हणून पदार्पण केल्याबद्दल तिचा दै.‘मुक्तागिरी’ व ‘मुक्तांगण’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.