rangpanchamiinsatara

esahas.com

साताऱ्यात रंगपंचमी उत्साहात

रंगात न्हावू, चिंब होवू, साथीने बेभान होवू, असा काहीसा रंगाचा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीचा सण सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.