नामांकित विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रामदास पोपट गाडे (वय 33, रा. लाखानगर वाई) याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन इयत्ता १० मध्ये शिकणार्या १५ वर्षीय शाळकरी मुलाला महाविद्यालयाचे काम आहे, असे सांगून तू जर आला नाहीस तर तुला नापास करीन, तुझे प्रेमसंबंध आहेत असे सांगून बदनामी करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याने त्याच्यावर पोक्सोअंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!