rajdhanisataraselfiefestivalcompetition

esahas.com

राजधानी सातारा सेल्फी महोत्सव' स्पर्धेचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पोवई नाका येथील सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याची अनोखी स्पर्धा कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 'राजधानी सातारा सेल्फी महोत्सव' या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.