raigadrainupdate:heavyraininraigaddistrict

esahas.com

रायगड पावसाचे अपडेट: रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर

रायगड पावसाचे अपडेट : रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.