भाडळे, ता. फलटण येथे सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी शनिवार, दि 5 रोजी छापा टाकला. या छापेमारीत सुमारे 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!