सातारा शहर व परिसरात पोलिसांनी दोन ठिकाणी गांजाच्या अड्डयावर छापा टाकून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!