publicprotestmarch

esahas.com

हिंदुत्ववादी जन संघटनांचा साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा

लव्ह जिहाद, गोवंश हत्या, वाढते धर्मांतरण, देशातील महापुरुषांची होत असलेली विटंबना या विविध वाढत्या अपप्रवृत्तीच्या विरोधात साताऱ्यात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी जनसंघटनाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध संघटनांचे हजारो प्रतिनिधी सहभागी झाले होते.