propertyworthrs62000stolenfrommaldevwadi

esahas.com

मालदेववाडी येथून ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस

मालदेववाडी, ता. वाई येथील बंद घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.