prithvirajchavanisresponsibleforgujaratelections

esahas.com

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुजरात निवडणुकीची जबाबदारी

गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे.