preparationofdistricthospitalforpatientsofomaicron

esahas.com

ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाची तयारी

परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे 6 रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक भाग म्हणून नव्या व्हायरसने बाधित झालेल्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील एक आयसीयू वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे.