policeraidsonmatkabasesinsataraarea

esahas.com

सातारा परिसरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्‍याच्‍या पथकाने काल दिवसभरात शहराच्‍या विविध भागात छापे टाकत सुमारे २० हजारांची रोकड जप्‍त करत चौदा जणांवर गुन्‍हा नोंदविला. गुन्‍हा नोंद असणाऱ्यांमध्‍ये कालच तडीपार केलेल्‍या समीर कच्‍छी याचाही समावेश आहे.