policeraidongamblingdeninkudal

esahas.com

कुडाळ येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.