policehaveregisteredacaseagainstpatlaformolestingaminorgirl

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलावर पोक्सोंतर्गत गुन्हा

फलटण तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावच्या पोलीस पाटलावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.