policearrestedkiritsomaiyaandgopichandpadalkarfromthefront

esahas.com

किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतले ताब्यात

एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.