सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज जिल्हा कोविड सेंटर हॉस्पिटलला पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई यांनी अडीच लाखांचा धनादेश व पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, यांच्याकडून एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्त केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!