pine

esahas.com

पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा-कार्यालयांना सुट्टी

पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

esahas.com

निवडणुकांमध्ये भाजपकडून वारेमाप पैशांचा वापर : विद्या चव्हाण

कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकताच झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आ. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

esahas.com

चाळकेवाडी पठारावर महा कश्यपी नव्या वनस्पतीची नोंद

साताऱ्याचे प्रसिद्ध निसर्ग संशोधक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई येथे सक्रिय असणारे हर्षल भोसले यांनी चाळकेवाडी पठारावर नवीन वनस्पतीच्या प्रजातीची नोंद करण्यात यश मिळवले आहे. लेपिडोगॅथस म्हणजेच महा कश्यपी अशी या वनस्पतीची नोंद करण्यात आली असून ही वनस्पती अकँथेसी या कारवीच्या कुळातील आहे. या नवीन संशोधनामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या विपुलतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.