२ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने होणार अधिवेशन
नामदेव पतसंस्थेचे चेअरमन शिवनाथ मुळे यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते.
सातारा जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक साधारण सभा रविवार दि. १९ रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा च्या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवनाथ जगन्नाथ मुळे यांच्या पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे शिवनाथ मुळे हे या पतसंस्थेचे बिनविरोध सहाव्यांदा चेअरमन ठरले आहेत.
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा संत नामदेव सहकारी पतसंस्था मर्यादित , सातारा पंचवार्षिक निवडकीचे सर्व जागा बिनविरोध झाल्या असून श्री. शिवनाथ जगन्नाथ मुळे यांची सलग सहाव्यांदा संस्थेच्या चेअरमन पदी निवड झाली
सातारा उपनिबंधक आणि संजीवनी नागरी पतसंस्थेच्या साटेलोट्यामुळे एका कर्जदार भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा खटाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.