panifoundationbroughtrevolutioninagriculturesector

esahas.com

पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे.