palsawadegrampachayatnews

esahas.com

पळसावडेच्या ग्रामपंचायतीवर ‘रासप’चा झेंडा

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची जन्मभूमी असलेल्या माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.