pakistaniterroristarrestedwithak47grenadeindelhi

esahas.com

दिल्लीत एके ४७, ग्रेनेडसहीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं लक्ष्मी नगरच्या रमेश पार्क भागातून एका दहशतवाद्याला अटक केलीय. अटकेतील व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर येतंय.