pocsocasefiled

esahas.com

अल्पवयीन मुलीशी लग्न; पोक्सोचा गुन्हा दाखल

तालुक्यातील एका गावातील एकाने अल्पवनीय मुलीबरोबर लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.