oxygencylinderstolenfromdistricthospital

esahas.com

जिल्हा रुग्णालयातुन ऑक्सीजन सिलेंडरची चोरी

येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वाहनतळावर असलेला पाच हजार रुपये किमतीचा ऑक्सीजन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.