oxygenpuravathanews

esahas.com

जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले 

सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.