organizingagrandindustrialexhibition

esahas.com

‘मास’च्या वतीने सातार्‍यात भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ’मास औद्योगिक प्रदर्शन 2023’ आयोजित केले असून सातार्‍यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे चार दिवसीय प्रदर्शन 21 ते 24 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती ’मास चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.