organizingagrandcivilfelicitationofranjitsinhn.nimbalkar

esahas.com

फलटण येथे खा. रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.